10. Juli 2016

लुसेशीय मधील खजिन्याचा शोध





लुसेशीय मधील खजिन्याचा शोध
   थोमाश खाप्पा राल्फ थोमास काप्प्लर



आपण हजारो वर्ष भावंडांसारखे राहत आलो आहोत. तू माझा श्वासोश्वास सहन करतोस आणि मी तुझा राग. - ईनरीश 


हाईन ऍन इडोम
   ही गोष्ट आहे जर्मनीनि दडवलेल्या सगळ्यात मोठ्यागुपिताची-त्यांनी सॉरबी लोकांना दिलेली वागणूक. त्यांना जर्मन लोकांनसाठी स्वतःची लोककला प्रदर्शित करण्याची परवानगी आहे. ही लोक जर्मनी मधीललुसेशिया प्रांता मध्ये राहतात. त्यांना अल्पसंख्यांक दर्जा आहे आणि लुसेशियाची नैसर्गिक संपत्ती अफाट आहे. तरी सुद्धा जर्मन सरकार सॉरबी शाळाआणि शिशुशाळा बंद करत असतात.
   जर्मन राष्ट्रीय दूरध्वनी (एम डि आर) ह्यांनी दर्शविले आहे कीअतुल्य नैसर्गिक वास्तु व खूप सॉरबी गावे एका नाझी नियमानुसार उध्वस्त केली जात आहेत.



Girl from Sorbian Lusatia (Foto by Iwajla Klinke)


सॉरबी हा सगळ्यात छोटा स्लाव देश आहे आणि सॉरबी लोक जर्मनीच्या लुसेशिया भागाची एक अल्पसंख्यांक जमात आहे. ते येथे १५०० वर्ष राहत असुन त्यांच्यावर जर्मन लोक आपली स्लाव्हि संस्कृती सोडण्याचा दबाव टाकत आले आहेत. ह्या मागील मूळ उद्देश लुसेशिया मधील असलेला कोळसा आहे.लुक्सएम्बोर्गच्या आकाराचा एक प्रांत उध्वस्त करण्याची परवानगी आता स्वीडिश स्टेट एनेरजि ट्रस्टला ह्याच कायद्याखाली मिळालेली आहे.
   जर्मन सरकारनी ह्या अत्त्याचारावर पांघरूण पांघरायचा प्रयत्न केला आहे. ह्या लोकांना आपली घरे सोडण्यास भाग पाडले जाते. जान नुक म्हणतात की "आमच्या एक चातुर्थाउंश देशाला मायनिंग लॉबी मुळे सोडायला लागतात." सॉरबी लोक हे लंडन च्या राणी एलिझाबेथ ला भेटले आहेत. 




Over 130 destroyed villages - Strip Mining by Vattenfall in Lusatia







१९४६ मध्ये सॉरबी लोकांनी छेकोस्लोव्हाकियाशी एकरूप होण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. लुसेशिया मध्ये सोने आणि पितळे भरपूर आहे. तरीसुद्धा ह्या भागाला कोळशाची खाणम्हणून तुच्छ लेखले जाते. सॉरबी लोकांकडे स्वतःचा गणतांत्रिक वाट नाही आहे. पण तरीसुद्धा आता नभा मध्ये आशेची किरणे आहेत. सेर्ब्सकी सेजमिक हा एका सोर्बियन संसदेप्रति समर्पित अशी चळवळ आहे. स्टानिसलाव टील्लीच हा सोर्बिया मुळे आलेला पहिला मंत्री आहे. सिल्बेर्मोन्ड ह्या बॅन्डचे संगीतकार हे सुद्धा सोर्बियन वंशाचे आहेत. डॅनियल ब्रयुहल आणि रॉबर्ट स्टाडलोबेर अशा दिग्गज नटांचा समावेश असणारा चित्रपट "क्राबाट" हा एका सोर्बियन स्वातंत्र्य कथेवर आधारित आहे हे त्या चित्रपटाचे निर्माते म्हणजे २१ सेंचुरी फॉक्स हे नमूद करू नाही शकले.
  
  


Lusatia briefing at Foreign Press Association, London May 2002
(Jan Nuk, Domowina Chairman, left / Tomas Kappa/ Ralph Thomas Kappler, centre)




   १३६ उध्वस्त गावे
   वर्नर डोमेन व त्यांच्या सौभाग्यवती हे होर्नो नामक सोर्बियन गावचे शेवटचे रहिवासी होते. कोळस्यसाठी असलेल्या हाव्यासीतीव्र उत्कंठेमुळे १३६ सोर्बियन गावे वाटेनफाल नामक कंपनीनी बळकावून उध्वस्तकेली. वाटेनफाल ह्या कंपनीने कम्युनिसमच्या समाप्ती नंतर पूर्व जर्मनीची संपूर्ण ऊर्जाव्यवस्था बळकावली. पुर्वी जर्मन नेत्यांनी ह्या गोष्टीलाकानाडोळा केला. स्वीडन हा पूर्व जर्मनीचा एक पाश्चात्य मित्र होता. दोन्ही देशांमध्ये आर्थिक ऋणानुबंध होता. आज सुद्धा वाटेनफाल सोर्बियन शिक्षण वसोर्बियन संपरकाव्यवस्थेला आर्थिक मदत देते. ह्याने सोर्बियन लोकांचे स्वत्व धोक्यात जाते.
   प्रोफेसर योयाखिम काटझुर असे म्हणतात की एकूण ३०००कि.मी.स्क्वेर सुपीक जमीन कोळशाच्या खाणीसाठी परिवर्तित केली गेली आहे. हाभाग लुक्सएम्बोर्गच्या मागच्या हिमयुगानंतर झालेला भुतलावरचा सगळ्यात मोठपरिवर्तन आहे.
  
   कोळश्याबाबत असलेल्या परीकथा
   जर आपण जागतिक दृष्टिकोनातून पहिले तर असे आढळते कि लीगनाईट कोळसा हा एक भायकरी उत्पत्ती आहे. त्याच्या मुळे खूप CO2  निर्माण होतो व जास्ती ऊर्जा सुद्धा उत्पन्न होत नाही. कार्बन कॅपचर् आणि स्टोरेज [ सी.सी.एस.] हा वाटेनफालनि बनवलेला एक शब्द आहेज्याच्या उद्देश असा प्रतीत होतो पण खरा उद्देश हा मात्र क्लीन एनर्जी मध्ये होणारी गुंतवणूक कमी करणे हा आहे.



Sorbian Wendish village Horno - destroyed by Vattenfall (Foto Gerard Petit)




   मट्रोयशका तत्व
   सोनप्लॅटिनम,चांदी आणि २.७ मिलियन टन पितळे हे लुसेशिया मध्ये सापडते. कुपफरशिफर प्राइवेट लिमिटेड ह्या कंपनीने मट्रोयशकातत्वाखाली ह्या प्रांता मध्ये खाण खणायचा हक्क मागितला आहे. पण ही कंपनी मिनेरा एसए नावाच्या पानेमियन कंपनीची सब्सिडरी आहे . मिनेरा एसए हि एका इनमेट नामक कॅनेडियन कंपनीची सब्सिडरी आहे. इनमेट मायनिंगचे मालक योआखेनटिल्लीक हे जर्मन भूतज्ञ आहेत.
डेविड स्टेटनिक म्हणतात "एवढे धातू उत्पादित केल्यामुळे अलेली धनाराशी सोर्बियन लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे."
  
   

    नाझींसम,कंम्युनिसम आणि गणतंत्र
    सॉरबी लोकांवर नेहमीच स्वतःची संस्कृती सोडण्याचा दबाव टाकला गेला आहे . त्यांना त्यांची भाषा सुद्धा वापरु दिली गेली नाही. त्यांना घोडे व कुत्रे सुद्धा पाळण्याची परवानगी नव्हती. हजारो सोर्बियन लोकांना जर्मन केला गेलं. ९३९ महा गेरो नामक जर्मन काउन्टने ३० सोर्बियन युवराजांनाजेवयला बोलवून त्यांची निर्घृण हत्या केली. बेनेडिक्ट द्य्रलीच म्हणतात की आज शुद्ध सॉरबी लोक हे पारतंत्र्या खाली चेचले जात आहेत. डोमोविना हे सोर्बियन ऑर्गनायसेशन आज सुद्धा तेवढे प्रबळ नव्हे. मारकुस मेकेल हे पहिले असे पूर्व जर्मनीचे परराष्ट्र मंत्री म्हणतात की "जर सॉरबी लोक थोडे अजून स्वतंत्र असते तर त्याच्यासाठी ते जास्ती बरे झालेअसते कारण ह्या प्रांताकडे अफाट नैसर्गिक संपत्ती आहे." लुसेशिया व त्यांच्या मध्ये असलेल्या संपत्तीचे खरे मालक कोण हा आज देखील एक मात्र प्रश्ण राहिला आहे.

   मौन म्हणजे मृत्यु आणि भाष्य महणजे सोन
   मार्का मासिजोवा ह्या सोर्बिया राष्ट्रीय प्रकाशन केंद्राच्याअध्यक्षपदी आहेत. त्या सोर्बियन-जर्मन शिक्षणाबाबत काम करतात. त्या म्हणतात "सोर्बियन भाषा तेव्हाच जगेल जेव्हा आई बाबा त्यांच्या मुलांनाभाषेचा वारसा प्रदान करतील. पण गर्मन लोकांनी सॉरबी लोकांना स्वतःच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक मानला पाहिजे."  जेर्झी बुझेकइ यू पारलीअमेन्टचे राष्ट्रपती हे सोर्बियन म्युसिक फेस्टिव्हलचे मनाचे अतिथी होते.
   रोमानियाचे डारिया सिलोस युरोपियन कृषी ही जास्तीपर्यवारंदक्ष बनविण्याचा प्रयास करत आहेत. १६ शतके सॉरबी भाषा लुझिका प्रांता मध्ये बोलली व गायली गेली आहे. कोळश्याप्रति असलेल्या भुकेमुळे ह्याला धक्का पोहचत आहे.

   बकिंगहॅम पॅलेस मध्ये झालेल्या भेटीमध्ये जून नुक व लेखक ह्याने एक छोटे निळे पुस्तक राणीला दिले. ह्या पुस्तकाचे नाव “Dwe Lubosci Ju mam” -"माझी दोन प्रेमं" असून ह्या पुस्तकामध्ये शेक्सपिअर च्या सोनेटचा सोर्बियन भाषेमध्येअनुवाद आहे.
   पीटर लोटेर्दीजिक हा एक जर्मन विचारवंत होता ज्याचे मत होते की सर्वांनी मिळून मिसळून राहिले पाहिजे. हि समज व हा अनुभव हा एक सॉरबी खजिना आहे. सोर्बिया हा एक स्वच्छ ऊर्जा असलेला देश बनू शकतो. त्याने जर्मन लोकांना  फायदाच होईल.


  


Buckingham Palace Gates open for Sorb Delegation - Jan Nuk, Tomaš Kappa (2002)



  माझ्या बाबांनी त्यांच्या आयुष्याची संध्याकाळ येई पर्यंतपुन्हा सोर्बियन बोलण्याचे धाडस केले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर मला त्यांच्या कोफी टेबल वर एक कागदाचा तुकडा सापडला होता ज्याच्यावर फक्त दोनवाक्य होती "Witajci k nam" -  "अलभ्यलाभ"  आणि खाली दुसरं वाक्य.  "घरी परत येणाऱ्याला माझा आशीर्वाद."

10. April 2016

Sorbian London initiative removed from public eye by German Interior Ministry

Removed from public eye: 
Lusatia briefing at Foreign Press Association, London May 2002
(Jan Nuk, Domowina Chairman, left / Tomas Kappa/ Ralph Thomas Kappler, centre)

 


These images of a joint DOMOWINA and HALO ENERGY press statement at the London Foreign Press Association were removed from the public eye. The German Interior Ministry pressured Sorbian representatives and media to wipe out any memory and public record of this Lusatian Sorb political statement for self-determination. Lusatia briefing at Foreign Press Association, London May 2002  (Jan Nuk, Domowina Chairman, left / Tomaš Kappa, Ralph Th. Kappler, center)





DOMOWINA - HALO ENERGY
JOINT  PRESS  RELEASE
London,  07-05-2002

British Know-How to Strengthen Germany’s Oldest Minority -  London Foreign Press Association: For the first time since WWII, a Sorbian delegation will participate in a press conference in the British capital. The briefing on 7th May 2002 at the Foreign Press Association has been organised by a joint British-German expert team. The culturally vibrant but economically depressed Lusatia region, home to the smallest Slavonic nation for more than sixteen hundred years, is under threat from large-scale open cast lignite mining. In particular, the struggle for the Sorbian village Horno has captured public attention as a focal point for the most crucial questions in Europe. How may technological advances be put to use to lower unemployment, alleviate environmental pressure, and ensure the protection of minority rights?

British and German private enterprises; such as London based HALO ENERGY and the Berlin landscape architects firm 'Schumacher & Herrmann', are working on the answer. Britain illustrates one side of the solution. Most of its former coal mines have been already closed down and it enjoys the advantage of liberalized energy markets together with the lowest unemployment rate in Europe. The other side is provided by Germany's burgeoning renewable energy industry. With already over 120, 000 jobs in this sector and a current annual turnover of 8 billion euros, anticipated shortages in skilled workers could be alleviated by instituting alternative energy strategies in the mining regions. International press members and guests from influential British-German organisations will be briefed for the first time at the FPA about the situation in the Lusatia region, located in the federal states of Brandenburg and Saxony.

The Sorbian "Domowina" organisation will be on hand to elaborate on the benefits of this model project. As Domowina Chairman Jan Nuck notes: " A quarter of our entire nation has been forced to leave their homeland due to coal mining activities. We have nowhere to go, while the transition to attractive technologies available for implementation alongside lignite is long overdue. Reforms and private enterprise are paramount for the survival of Sorbian culture. Thus initiatives such as the London based Halo Energy are our strategic partners." The Jaenschwalde power plant threatening Horno is Germany's single largest source of CO2 emissions (22 million tonnes per year). Lignite use could be phased out with progressive energy strategies in the interest of climate protection and the mitigation of local unemployment, which exceeds the eastern German average of nearly 20 %. Dirk Tessmer, a Frankfurt based legal expert, notes that the destruction of Horno would be illegal under German and European laws. Expropriation might be permissible only as the "ultima ratio" in case of "greater common interests. This is clearly not the case in Horno, as there is only little coal to be found under the village and no jobs are threatened as a result of an entirely feasible bypassing operation." The one-sided reliance on coal-generated electricity has put the brakes on open competition in the region. Recently, the German Government released the Swedish state company Vattenfall AB, the new owner of East German mine operator Laubag, from over 180 million euros of old debts. These unexpected savings could easily be used to cover additional costs of bypassing Horno while successively diversifying energy operations.

During the period of communist rule in East Germany, over 70 villages were destroyed by open cast coal mining in Lusatia alone, thus promoting dispersal of the Sorbian people despite constitutional guarantees of their cultural integrity. Despite these historical setbacks, the Sorbs have reason to look confidently into the future. Lusatia, having a combined Slavonic and German identity, a variety of natural resources and skilled people already working in knowledge based service industries, is well positioned to compete in the dynamic German, Polish and Czech border region. Kito Lorenc, a distinguished Sorbian writer, takes a look at the bright side: “After all, we have somehow managed to survive since the decline of the Roman Empire. It is rather a pleasant thought that Sorbs will be among the first foreign delegates to hand over a Golden Jubilee present at Buckingham Palace and that our gift is a unique Sorbian Shakespeare translation.”




Buckingham Palace Gates open for Sorb Delegation - Jan Nuk, Tomaš Kappa (2002)








 

Information & Press Contacts:

HALO ENERGY
Contact: 
Ralph Thomas Kappler - Tomaš Kappa
Tel. (+49) 0179 5800972
Email:rkappler@halo-energy.com
Web: www.halo-energy.com



DOMOWINA e.V. Union of Lusatian Sorbs
Zwjazk Lužiskich Serbow
Press Office: Mr. Jurij Wuschansky
Tel: +49-(0)3591-550-100
Fax: +49-(0)3591-42408
Web: www.sorben-wenden.de


Note to editors: The London based HALO ENERGY Think-tank communications consultancy for international renewable energy campaigns. Halo founder Ralph Kappler (MIPR, MFPA) has been providing strategic advice for a considerable time on major global initiatives. He previously directed the European Corporate Communications programme for British Airways and Datamonitor - Reuters Business Insights global financial services communication.


DOMOWINA is the independent umbrella organization for Sorbs and Sorbian institutions. It supports the preservation and development of the language and culture of the Sorbian people. It advocates constitutional regulations for the protection and promotion of ethnic and linguistic minorities, as well as for the preservation of corresponding legal provisions and international agreements. It promotes mutual respect, tolerance and equality between people of different nationalities and languages, particularly between the Sorbian and German populations.


DOMOWINA STATEMENT IN SORBIAN LANGUAGE:

"Štwórćinu našeho luda je wuhlowa lobby nuzowała domiznu wopušćić. Serbja steja z chribjetom k sćěnje ", je warnował Jan Nuk, (tehdy) předsyda serbskeje narodneje organizacije Domowiny w Londonskej Foreign Press Association. ...Krótko pozdźišo wočinjachu so zastupjerjam Serbow wrota do Buckingham Palace. Serbja přepodachu 2002 docyła prěni wukrajny dar k „Złotemu jubilejej “ kralowny Elisabeth II. w Londonje. Po zakónčenju Druheje swětoweje wójny zwažichu so takle Serbja zaso hna postup w jendźelskej stolicy. W lěće 1946 běchu so tamle podarmo prócowali wo (zaso)přirjadowanje serbskeho kraja k Čěskej."